आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत : Javed Akhtar | FIR On Javed Akhtar

2021-08-24 2

आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी मराठी वृत्त वाहिनीवर केले. त्याविरोधात बारामती येथील अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी) कडे जावेद अख्तर यांच्यावर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे….मीडिया रिपोर्टनुसार जावेद अख्तर एका मुलाखतीत रिया चक्रवर्ती प्रकरणासंदर्भात बोलताना म्हणाले, की चरस, गांजा, भांग यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही. त्यांच्या या व्यक्तव्यावर आक्षेप घेत अॅड भार्गव पाटसकर यांनी तक्रार केली आहे......एनडीपीएस कलम २७ नुसार गांजा, चरस सेवन करणे अपराध आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटसकर यांनी केली आहे...जावेद अख्तर नेहमीच आपल्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असतात आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन उघडकीस येताच ते ब़ॉलीवूडच्या बाजूने समर्थन करताना दिसते., , पहा हि सविस्तर बातमी -

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #JavedAkhtar #FIR
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber